{
  "village_code": "271900080243030000",
  "village_name": "तळपिंप्री",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:38:20Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार; शाम शाईनाथ शेंगुळे रा.तळपिंप्री यांची मौजे तळपिंप्री शिवारात गट.क्र 177 मध्ये जमिन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे,त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली.नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजाराम आसाराम गोरे"
}
