{
  "village_code": "271900080243050000",
  "village_name": "मांन्डवा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:42:18Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार;शाहु अंबादास आदमाने रा.मांड्वा यांची मौजे मांडवा शिवारात गट.क्र 36 मध्ये जमीन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे,त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजाराम आसाराम गोरे"
}
