{
  "village_code": "271900080243090000",
  "village_name": "बोरुडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1342,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:23Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकिशोर भागचंद तांगडे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बोरुडी शिवारातील गट नं.10 मधील खातेदार सोमीनाथ किशोर भागचंद तांगडे यांचे नाव डबल झाले असून त्यांचे 8 अ चा उतारा वेगवेगळा निघत आहे,त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने खाते क्र.367 व 554 एकत्र करून त्यांचे एक नाव ठेवण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "संदीप बबनराव चौधरी"
}
