{
  "village_code": "271900080243090000",
  "village_name": "बोरुडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:18:23Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nलताबाई रामकिसन जेऊघाले (खाता क्रमांक 481) गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसंदीप रामकिसन जेऊघाले (खाता क्रमांक :-609)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 295240) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप बबनराव चौधरी"
}
