{
  "village_code": "271900080243140000",
  "village_name": "सावखेडा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:18:51Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इं.लि, माळेवाडी\nलिहुन देणार : महेश हरीभाऊ बोरुडे गट नंबर/ सर्वे नंबर 229 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश हरीभाऊ बोरुडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप बबनराव चौधरी"
}
