{
  "village_code": "271900080243160000",
  "village_name": "हमजाबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:29:26Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार - समीर असलम पठाण रा.नंद्राबाद ,ता.गंगापूर ,जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज देवून विनंती केली आहे कि त्यांच्या नावे मौजे हमजाबाद शिवार गट नंबर 20 मध्ये 0.60 हे.आर शेतजमीन असून या जमीन क्षेत्रात एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद सातबारा इतर हक्कात घेण्यासाठी आलेल्या विनती अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला, जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप अशोक बोडखे"
}
