{
  "village_code": "271900080243160000",
  "village_name": "हमजाबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:51:46Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार - शेख अलीम शेख रसूल रा.हमजाबाद, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर\nयांनी अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय गंगापूर यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 111/2018 व दस्त दिनांक 06/01/2018 रोजी केलेल्या दस्ताची प्रत देऊन विनंती केली आहे की, मौजे हमजाबाद शिवार गट क्रमांक 2 मध्ये अर्जदार यांच्या नावे असलेल क्षेत्र व या क्षेत्रात असलेली एक विहीर नोंदणीकृत खरेदी खत दस्त क्रमांक - 111/2018 दस्त दिनांक 06/01/2018 नुसार लिहून देणार – आबासाहेब रंगनाथ जाधव व कल्याण रंगनाथ जाधव यांनी लिहून घेणार शेख अलीम शेख रसूल यांना विहीर व विहिरीच्या पूर्ण पाण्यासहित कायमस्वरूपी विक्री केलेली आहे. करिता मौजे हमजाबाद शिवार गट क्रमांक 2 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्रमांक 180 नुसार- आबासाहेब रंगनाथ जाधव व कल्याण रंगनाथ जाधव यांच्या नावे असलेली सामाईक विहिरीची नोंद कमी केली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप अशोक बोडखे"
}
