{
  "village_code": "271900080243180000",
  "village_name": "शिरेसायगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:08:06Z",
  "surveys": [
    "36",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nमा.तहसीलदार गंगापूर यांचे न्यायालयातील प्रकरण जा.क्र.2026/महसूल/जमा 1/रस्ता/प्र.क्र.01 दि.29/01/2026 व पत्र जा.क्र.2026/महसूल/जमा 1/रस्ता/कावी दि.16/07/2026 तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज-1 अ अन्वये वादी नारायण रंगनाथ नेमाने विरुद्ध प्रतिवादी सुधाकर मुरलीधर जगताप व शोभा सुधाकर जगताप प्रकरणात गट क्र.36 व 56 च्या बांधाने गट क्र.37 व 38 मध्ये जाण्यायेण्यासाठी वहिवाटीचा रस्ता वादी नारायण रंगनाथ नेमाने यांना खुला करून देण्यात आलेला असून त्यानुसार वादी यांच्या हक्कात गट क्र.37 व 38 मध्ये जाण्यायेण्यासाठी वाहिवाटीच्या रस्त्याची नोंद घेण्यात आली.मा.तहसीलदार गंगापूर यांचे पत्रान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "हरिदास रामदास गायकवाड"
}
