{
  "village_code": "271900080243190000",
  "village_name": "जाखमाथा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:27:48Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nईतर हक्की नोंद – अर्जदार प्रज्वल तुकाराम सटाले यांनी यांनी अर्ज देवुन कळविले की मौजे जाखमाथा येथे गट नबंर 14/1 मध्ये त्यांची शेत जमीन असुन सदर जमीनीचे शेजारी मंदा देविदास काटकर यांची जमीन असुन त्यांनी त्यांचे क्षेत्रात जाण्यायेण्यासाठी गंगापुर वैजापुर महामार्गाला लागुन असलेला दक्षिण-उत्तर दिशेने अंतर्गत असलेल्या 12 फुट रस्या्यचे पश्चीम बाजुने पुर्व-पश्चीम 05 फुट व दक्षिण-उत्तर 250 फुट या प्रमाणे प्रज्वल तुकाराम सटाले व सुर्वणा संजय जाधव यांना मंदा देविदास काटकर यांचे क्षेत्रातुन रस्ता कायम स्वरुपी घेतलेला असुन लिहुन देणार व घेणार यांना कायमस्वरुपी वापरासाठी रस्ता वापरा बाबत 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी संमतीपत्र केले आहे.\nकरीता लिहुन देणार व घेणार या सर्वाचे जबाब व 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी संमतीपत्रासह अर्ज आले वरुन स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोद घेतली फक्त.",
  "talathi": "गजेंद्रकुमार दत्तराव सोनटक्के"
}
