{
  "village_code": "271900080243200000",
  "village_name": "मुदेशवाडगांव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:54Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोद – अर्जदार रमेश रुस्तुम शेजुळ यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे मुददेशवाडगाव येथे गट नबंर 73 मध्ये शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र नवीन विहीर खोदली असुन सदर विहीर ही स्वंतत्र असुन या प्रमाणे नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे.\nकरीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे नोद घेतली फक्त.‍",
  "talathi": "विजय रामनाथ गिरबोने"
}
