{
  "village_code": "271900080243230000",
  "village_name": "महंमदपुर (पिंपरखेडा)",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:36:32Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र:\nअर्जदार नंदाबाई शांतीलाल चनघटे यांनी अर्ज व 100 रू स्टॅम्पपेपरवरील वाटणीपत्र देउन कळविले की, मौजे महंमदपुर शिवारातील गट नं 4 मध्ये नंदाबाई शांतीलाल चनघटे यांच्या नावावर लागवडी योग्य क्षेत्र 1.19 हे.आर. जमीन यापैकी 0.20 हे.आर जमीन आपापसात आई-मुलगा या नात्याने 1) भरत शांतीलाल चनघटे यांना लागवडी योग्य क्षेत्र 0.20 हे.आर. जमीन वाटुण दिली तसेच सदरील गटातील त्यांच्या स्वतंत्र विहीरीपैकी 0-8-0 आणे हिस्सा वाटुण दिला आहे.\nकरीता 100 रू स्टॅम्पपेपर क्र. 82AB 333335 – 2025 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र व अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेतली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खांडेकर बी. एस."
}
