{
  "village_code": "271900080243310000",
  "village_name": "नांदेडा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2451,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:53:42Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर शाखा लासूर स्टेशन तर्फे अमोल कल्याण डांगे\nगहाणखत लिहुन देणार : निरंजनाबाई दिनकर काळे रा. नांदेडा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5813-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निरंजनाबाई दिनकर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उपेंद्र रामराव देवकर"
}
