{
  "village_code": "271900080243350000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:39Z",
  "surveys": [
    "223/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार बाळासाहेब दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय किसन शिंदे व रुख्मनबाई दत्तात्रय शिंदे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 223/2 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी सामाईक विहीर खोदली असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार बाळासाहेब दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय किसन शिंदे व रुख्मनबाई दत्तात्रय शिंदे यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
