{
  "village_code": "271900080243350000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:39Z",
  "surveys": [
    "200/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nवाटपाणे: अर्जदार देविदास गणपत धनायत रा ता गंगापूर यांनी अर्ज व रु 100 च्या पेपर वरील वाटणी पत्र सादर करून कळवले कि त्यांची मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 200/1 मध्ये 1.17 हे.आर. पो.ख. क्षे.0.0 हे.आर. शेतजमीन असून त्यापैकी त्यांनी कौटुंबिक व्यवस्थे करिता त्यांचा मुलगा अशोक देविदास धनायत यांना सर्वे क्र 200/1 मध्ये 1.17 हे.आर. पो.ख. क्षे.0.0 हे.आर. शेतजमीन वाटून ताब्यात दिली आहे. सदर च्या वाटणी पत्राला बापूसाहेब देविदास धनायत यांची संमती आहे. सदर चे वाटणी पत्र अर्जदार देविदास गणपत धनायत यांनी त्यांच्या राजीखुशीने कुणाच्याही दबावाला बळी न पडता करून दिले आहे. करिता अर्ज व रुपये १०० च्या बॉंड पेपर क्रमांक DCDC 294354 वरील वाटणी आधारे व सर्व हित सम्बन्धितांचे जवाब घेऊन नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
