{
  "village_code": "271900080243350000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:39Z",
  "surveys": [
    "221/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार निवृत्ती गंगाधर सातपुते रा गंगापूर ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांच्या नावे मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 221/1 व 221/4 मध्ये फेरफार क्रमांक 7797 अन्वे अनुक्रमे 1.34 हे आर व 1.21 हे.आर. क्षेत्र 7/12 वर आहे परंतु त्यांचे दोन खाते क्रमांक तय्यार झाले आहेत 3726 व 3727 तय्यार झाले आहेत, तरी अर्जदार यांनी सदर चे क्षेत्र एकाच खाते क्रमांक मध्ये टाकण्यकामी विंनती अर्ज केला आहे. करिता फेरफार क्रमांक 7797 अर्जदार निवृत्ती गंगाधर सातपुते यांचे सर्वे क्र 221/1 व 221/4 मध्ये फेरफार क्रमांक 7797 अन्वे अनुक्रमे 1.34 हे आर व 1.21 हे.आर. क्षेत्र खाते क्रमांक 3726 मध्ये नोंद करण्यात आल्रे. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
