{
  "village_code": "271900080243350000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:39Z",
  "surveys": [
    "253/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार हबीब सालेह महमंद रा गंगापूर यांनी अर्ज व फेरफार क्र १०६०० सादर करून कळवले त्यांची मौजे गंगापूर सर्वे क्र 253 अ मध्ये शेतजमीन असून 7/12 इतर अधिकारात स.कु. मुरलीधर चा.कु. रामनाथ अशी नोंद फेरफार क्र १०६०० नुसार कमी करण्यात आली होती परंतु आज रोजीच्या 7/12 परत सदर नोंद दिसून येत आहे. करिता सदर ची नोंद कमी करून देण्यात यावी असा अर्ज केल्यावरून ,अर्ज व फेरफार क्रमांक १०६०० नुसार नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
