{
  "village_code": "271900080243350000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:39Z",
  "surveys": [
    "211/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार युवराज नितीन सातपुते यांनी मा दिवाणी न्यायालय क स्थर गंगापूर यांचे तडजोड पत्र नि.दि.दा.क्र 103/2026 देऊन कळवले की त्यांची मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 211/1 मध्ये नितीन मधुकर सातपुते व मालतीबाई मधुकर सातपुते यांची सामाईक मालकीचे 1.98 हे आर व पो.ख. 0.0.2 हे आर शेतजमीन तसेच मधुकर यमाजी सातपुते यांच्या नावावर 0.97 हे आर पो.ख. 0.02 हे आर शेतजमीन अशी एकत्रित 2.95 हेआर पो.ख 0.04 हे आर बाबत वादी युवराज नितीन सातपुते व प्रतिवादी क्र 1)नितीन मधुकर सातपुते, प्रतिवादी क्र 2)नेहा नितीन सातपुते, प्रतिवादी क्र 3)वैष्णवी नितीन सातपुते, प्रतिवादी क्र 4)वंदना शिवाजी पंडित, प्रतिवादी क्र 5) विजया विठ्ठलराव बादाड, प्रतिवादी क्र 6)सरला सोमनाथ गांगले, प्रतिवादी क्र 7) मनीषा नारायण टोमपे यांच्यात पुढील प्रमाने तडजोड झाली आहे. वादी युवराज नितीन सातपुते यांना सर्वे क्र 211/1 मध्ये ला.यो. 0.97 हे आर पो ख 0.04 हे आर शेतजमीन वाटून ताब्यात दिली आहे. तसेच प्रतिवादी क्र 1)नितीन मधुकर सातपुते यांना सर्वे क्र 211/1 मध्ये 0.99 हे आर शेतजमीन वाटून ताब्यात दिली आहे व प्रतिवादी क्र 2)नेहा नितीन सातपुते यांना सर्वे क्र 211/1 मध्ये 0.99 हे आर शेतजमीन वाटून ताब्यात दिली. प्रतिवादी क्र 3)वैष्णवी नितीन सातपुते, प्रतिवादी क्र 4)वंदना शिवाजी पंडित, प्रतिवादी क्र 5) विजया विठ्ठलराव बादाड, प्रतिवादी क्र 6)सरला सोमनाथ गांगले, प्रतिवादी क्र 7) मनीषा नारायण टोमपे यांनी आपला मिळकतील हिस्सा उपरोक्त वाटून घेणार यांच्या हिस्स्यात सोडून दिला आहे. वरील प्रमाणे तडजोड झाल्या वरून मा दिवाणी न्यायालय क स्थर गंगापूर यांचे तडजोड पत्र नि.दि.दा.क्र 103/2026 आधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
