{
  "village_code": "271900080243350000",
  "village_name": "गंगापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:39Z",
  "surveys": [
    "22/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार शिवाजीराव माधवराव पानकडे रा गंगापूर ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांच्या नावे मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 22/2 मध्ये फेरफार क्रमांक 14255, सर्वे क्रमांक 22/3 मध्ये फेरफार क्रमांक 11884,अन्वे क्षेत्र असून त्यांचा खाता क्रमांक 2041 असा आहे परंतु 7/12 वर त्यांचे नाव चुकीने शिवाजी महादू पानकडे असे झाले त्याऐवजी त्यांचे खरेदी खता प्रमाणे त्यांचे नाव शिवाजीराव माधवराव पानकडे अशी दुरीस्ती करण्यात यावी करिता अर्ज व खरेदी खता आधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
