{
  "village_code": "271900080243370000",
  "village_name": "सुलतानपुर (गुरुधानोरा )",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:53:21Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nनावात दुरुस्ती\nव्दारकाबाई दादाराव जंजाळे यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे सुलतानपुर ( गुरुधानोरा ) शिवारातील गट नं 83 मध्ये जमीन असून त्या मध्ये मालकी हक्कात माझे नाव व्दारकाबाई दादाराव जंजाळे ऐवजी द्वारकाबाई दादा जंजाळे असे झाले आहे, तरी यांचे नाव व्दारकाबाई दादाराव जंजाळे असे करणे योग्य आहे करिता विनंती अर्ज, व महाराष्ट्र शासन राजपत्र नावात बदल प्रमाणपत्र ( AR-2664394 ) सादर केलेवरून नावात दुरुस्ती नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
