{
  "village_code": "271900080243400000",
  "village_name": "आंबेवाडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:09:43Z",
  "surveys": [
    "64/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोअरवेल नोद – अर्जदार संदीप प्रेमचंद राजपुत व स्वरूपचंद प्रेमचंद राजपुत यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे आंबेवाडी येथे गट नबंर 64/क मध्ये अर्जदार यांचे नावे शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक समाईक बोअरवेल खोदला आहे तसेच एक समाईक विहीर खोदली आहे सदर बोअरवेलची नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे.\nकरीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे अर्जदार यांचे नावे एक समाईक बोअरवेलची नोद घेतली फक्त.",
  "talathi": "गजेंद्रकुमार दत्तराव सोनटक्के"
}
