{
  "village_code": "271900080243400000",
  "village_name": "आंबेवाडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:21:58Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nदुरुस्ती नोद – अर्जदार प्रेमनाथ माधवराव फकीरे व अनीता प्रेमनाथ फकीरे यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांनी मौजे आंबेवाडी येथील गट नबंर 50 मध्ये पदमाबाई बापुरसाहेब पानकडे यांची जमीन ही अर्जदार यांनी खरेदी केलेली आहे सदर खरेदी क्षेत्राचा अमल झालेला आहे परंतु विक्री क्षेत्रास जाण्यायेण्यासाठी गट नबंर 50 च्या दक्षिण कडील बांधाने पुर्व-पश्चीम असलेला 20 फुट रुंदीचा रस्ता ऋषी विजय पानकडे व अर्थव विजय पानकडे यांना कायमस्वरुपी राहील असे नमुद असल्याने त्याप्रमाणे नोद करण्यात यावी अशी विनंती केली आहे.\nकरीता खरेदी दस्ताचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे अर्जात तथ्यांश असुन दुय्यम निबंधक0 गंगापूर यांचे कडील खरेदी दस्तम क्र 4041 दिनांक 31/07/2026 नुसार जाण्यायेण्यासाठी गट नबंर 50 च्या दक्षिण कडील बांधाने पुर्व-पश्चीम असलेला 20 फुट रुंदीचा रस्ता ऋषी विजय पानकडे व अर्थव विजय पानकडे यांना रस्ता राहील या प्रमाणे 7/12 वर ईतर हक्कात खरेदीखताचे अधीन राहुन नोद घेतली फक्त.",
  "talathi": "गजेंद्रकुमार दत्तराव सोनटक्के"
}
