{
  "village_code": "271900080243440000",
  "village_name": "इस्माइलपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 677,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:29Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामेश्वर स्वरुपसिंग राजपुत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामेश्वर स्वरुपचंद गुसिंगे ऐवजी रामेश्वर स्वरुपसिंग राजपुत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज,राजपत्र,टी.सि.प्रत. प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.A- 2619037 अन्वये रामेश्वर स्वरुपचंद गुसिंगे ऐवजी रामेश्वर स्वरुपसिंग राजपुत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुनिल रायसिंग राजपूत"
}
