{
  "village_code": "271900090243160000",
  "village_name": "शेकटा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6304,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:02:43Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nअलका बाळू खंडागळे,वर्षा प्रदिप नाचन,वंदना अजय तगरे यांनी मौजे शेकटा शिवारातील गट नं.119 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 6092 क्षेत्र 1.5800 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7490 दि.23/09/2026 दु.नि.पैठण त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nगणेश बाळू खंडागळे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सरिता प्रदीप पाटील"
}
