{
  "village_code": "271900090243160000",
  "village_name": "शेकटा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:04Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑॅप.बॅक लि.,बीड शाखा बिडकीन\nलिहून घेणार : विष्णु एकनाथ भवर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ऑप बँक लि बीड शा बिडकीन कडून र रु १ कोटी ५० लाख विष्णु एकनाथ भवर कडे - 4906\nसर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : दिनांक 14/01/2020 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप.बँक लि.बीड चा विष्णु एकनाथ भवर यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 5321\nसर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : दिनांक 07/09/2020 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप लि शा बिडकीन चा विष्णू एकनाथ भवर यांच्या नावे र.रु.3500000/- कर्ज. - 5476\nसर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : प्रमाणे विष्णु एकनाथ भवर ,विष्णू एकनाथ भवर यानी श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑॅप.बॅक लि.,बीड शाखा बिडकीन यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5837\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप लि शा बिडकीन यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रीलन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 1501/2026 दिनांक 24/02/2026 दुय्यम निबंधक पैठण दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरिता प्रदीप पाटील"
}
