{
  "village_code": "271900090243160000",
  "village_name": "शेकटा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:04Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nदिनकर तेजराव गावंडे ,संतोष बाबुराव पठाडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे शेकटा येथील जमीन गट नं 106 मध्ये फेरफार क्र.6264 व फेरफार क्र.6297 ने आलेली संपूर्ण जमीन 2 हे 22 आर पो.ख जमीन हि वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली असून इतर अधिकारात दिनकर तेजराव गावंडे ,संतोष बाबुराव पठाडे यांची 2 हे 22 आर जमीन हि वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली आहे अशी नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सरिता प्रदीप पाटील"
}
