{
  "village_code": "271900090243180000",
  "village_name": "औरंगपुर बुट्टेवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:54:14Z",
  "surveys": [
    "1",
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार: पोपट मुरलीधर बरडे\nरा.अमरापूर वाघुंडी,ता.पैठण जि.छ.संभाजीनगर\nअर्जदार यांनी अर्जासोबत, नोटरी केलेल्या बॉंड वरील शपतपत्रासह पंचनामा सादर करून कळविले आहे कि त्यांनी त्यांच्या औरंगपुर बुट्टेवाडी शिवारातील गट नंबर 17 मध्ये नवीन बोरवेल घेतला आहे. सबब इतर अधिकार सदरी बोरवेल नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्थव सविनय सादर.",
  "talathi": "अनिता गोपीचंद मुजमुले"
}
