{
  "village_code": "271900090243200000",
  "village_name": "तोंडोळी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:42:01Z",
  "surveys": [
    "347"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसंतोष बाबुराव पठाडे यांनी अर्ज केलेवरून मौजे तोंडोळी शिवारातील शेतजमीन गट नं.347 मध्ये पुष्पा संतोष पठाडे व संतोष बाबुराव पठाडे यांची सामाईकात दोन बोरवेल व एक शेततळे आहे.तसेच तीन ते साडे तीन वर्षाची बोराची झाडे -5,चिंचेची झाडे -4 आणि आंब्याची अंदाजे झाडे-200,व एक जनावराचा गोठा आहे.पंचासमक्ष पंचनामा करून 7/12 सदरी इतर अधिकारात नोंद केली असे.",
  "talathi": "श्रीहरी दगडु कांबळे"
}
