{
  "village_code": "271900090243210000",
  "village_name": "जैनपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2017,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:36:26Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nचांगदेव रामराव तीळेकर (खाता क्रमांक 51) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार :- लताबाई चांगदेव तिळेकर,ओमकार चांगदेव तिळेकर\nलिहुन घेणार :\nदिपककुमार राधेशाम काबरा , (खाता क्रमांक :-2240)गट/सर्व्हे क्रमांक 35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10683 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भाग्‍यश्री बाबूराव मिटके"
}
