{
  "village_code": "271900090243210000",
  "village_name": "जैनपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:27:36Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nहारुन इमाम शेख (खाता क्रमांक 1873) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 45, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार :- जुबेदाबी साहेबखॉ पठाण,राजु साहेबखॉ पठाण,मुनीर साहेबखॉ पठाण\nलिहुन घेणार :\nशेख करीम शेख गफुर , (खाता क्रमांक :-2233)गट/सर्व्हे क्रमांक 45 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1222 दिनांक 04/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1063000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच मा.तहसीलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2025/जमाबंदी-2/तक्रार/सिआर-08/2025 दि.16/03/2026 नुसार आदेशाला अधीन राहून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भाग्‍यश्री बाबूराव मिटके"
}
