{
  "village_code": "271900090243230000",
  "village_name": "कवडगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:02:23Z",
  "surveys": [
    "65/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , पैठण\nलिहून देणार : शेषराव रामराव जंजीरे रा. कवडगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 34 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 24 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल संजीवन भोसले"
}
