{
  "village_code": "271900090243230000",
  "village_name": "कवडगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:02:23Z",
  "surveys": [
    "22/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : मे.एस.आर.वायर , प्रोडक्ट्र तर्फे पार्टनर शशिकांत विश्वास ढोले प्लॉट नं.05\nयांनी सर्व्हे क्रमांक : 22/1 तपशिल : प्रमाणे मे.एस.आर.वायर , प्रोडक्ट्र तर्फे पार्टनर शशिकांत विश्वास ढोले प्लॉट नं.05 यानी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा क्रांती चौक छ संभाजीनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 10500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1005\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र पत्र आणि दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील रद्दबातल गहाण खत क्र ८७२० दिनांक २७/१०/२०२६ प्रमाणे यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल संजीवन भोसले"
}
