{
  "village_code": "271900090243250000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-07",
  "objection_until": "2026-05-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:43:30Z",
  "surveys": [
    "48/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/05/2026\nकधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र नुसार रस्ता नोंद:-\nलिहून घेणार :- चेतनकुमार तिलोकचंद पांडे वय 38 वर्ष धंदा शेती रा. पाचोड बु.\nलिहून देणार :- विजय भानुदास आहेर वय 50 वर्ष धंदा: शेती रा. थेरगाव\nलिहून देणार यांनी त्यांच्या मालकीचे थेरगाव शिवारातील गट नंबर 48/2 क्षेत्र 0.91 आर यापैकी 0.0150 आर ( दिढ गुंठा ) जमिनीचे लिहून घेणार याना या मिळकतीची कागदपत्रे, द्ख्भाल, विक्री, कोर्ट कचेरी , व अन्य कामे करण्यासाठी कुल मुख्त्यारीत म्हणून लिहुन्न घेणार चेतनकुमार तिलोकचंद पांडे यांची नेमणूक केली आहे. तसेच सदर जमिनीचा वापर लिहून घेणार यांना गट नंबर 48/2 मधून गट नंबर 48/3 मध्ये जाण्यायेण्याच्या रस्त्यासाठी वापर करता येईल. पूर्व पश्चिम रस्त्याची अंदाजे लांबी एकशे दहा फुट व रुंदी 15 फुट राहील. सदर रस्त्यात लिहून देणार व त्यांचे वारसांचा काहीही हक्क व अधिकार राहणार नाही. सदर दस्त क्रमांक 2559/2026 दिनांक 02/04/2026 रोजी रक्कम 134000 रुपये मध्ये कधीही रद्द न होणारे मुख्यारपत्रानुसार नोंद घेतली आहे.",
  "talathi": "अनंत जी शिंदे"
}
