{
  "village_code": "271900090243250000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3569,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:43:30Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लि. तर्फे विजयकुमार धनजीभाई टंडेल, कारनॅक बंदर, मुंबई\nलिहुन देणार : निवृत्ती गणपतराव माने रा. थेरगांव यांनी थेरगाव येथील गट नंबर 156/1 मधील त्यांच्या मालकीचे क्षेत्र १.26 हे.आर जमीन लिहून घेणार टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लि .कंपनीस एकोणतीस वर्षा साठी प्रती वर्ष प्रती एक्कर 50000/- रु प्रमाणे भाडेपट्ट्याने दिली आहे. दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8106 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/1 क्षेत्र 1.26 वर दिनांक 12/10/2026 पासून कालावधि वर्ष 29 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत जी शिंदे"
}
