{
  "village_code": "271900090243280000",
  "village_name": "चौऱ्याहत्तर जळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-10-26",
  "objection_until": "2025-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:25:18Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2025\nअर्जदार ज्योती कैलास गटकळ यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे 74 जळगाव शिवारातील गट नंबर 37 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे सातबारा च्या इतर अधिकारात विहिरीची ची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बॉंड वरील शपथपत्र सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात ज्योती कैलास गटकळ यांच्या नावे एक विहिरीची ची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल शामराव निकम"
}
