{
  "village_code": "271900090243280000",
  "village_name": "चौऱ्याहत्तर जळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-14",
  "objection_until": "2026-06-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:25:18Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/06/2026\nअर्जदार सुखदेव आसाराम शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे 74 जळगाव शिवारातील गट नंबर 213 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे सातबारा च्या इतर अधिकारात बोअरवेल ची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बॉंड वरील शपथपत्र सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात सुखदेव आसाराम शिंदे यांच्या नावे एक बोअरवेल ची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल शामराव निकम"
}
