{
  "village_code": "271900090243280000",
  "village_name": "चौऱ्याहत्तर जळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:35:59Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : शिवाजी नागरी सहकारी बँक लि शाखा पैठण ,\nलिहून देणार : नितिन शेषराव एरंडे रा. चौऱ्याहत्तर जळगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 4823 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवाजी नागरी सहकारी बँक लि शाखा पैठण यांचेकडील पत्र क्रमांक 104 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल शामराव निकम"
}
