{
  "village_code": "271900090243310000",
  "village_name": "लोहगांव बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:05:09Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nस्वतंत्र बोअरवेल\nजमीन मालक कल्याण पंढरीनाथ इथापे यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, बोअरवेलचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायां‍कित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे लोहगांव बु. शिवारातील ग.नं. 189 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये कल्याण पंढरीनाथ इथापे यांचा एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंडित काकडे"
}
