{
  "village_code": "271900090243320000",
  "village_name": "लोहगांव खु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:04:23Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र\nखाली दर्शविलेले वाटणीपत्र दिनांक 10/10/2026 रोजी करण्यात आले.\nवाटुन देणारः- लक्ष्मीबाई श्रीकिसन जाधव रा. मावसगव्हाण (आई)\nग.नं. 13 क्षेत्र 00 हे 91 आर पैकी 00 हे 60 आर\nवाटुन घेणारः- रामेश्वर श्रीकिसन जाधव रा. मावसगव्हाण (मुलगा)\nग.नं. 13 क्षेत्र 00 हे 91 आर पैकी 00 हे 60 आर\nसंमती देणारः- 1) भाऊसाहेब श्रीकिसन जाधव रा. मावसगव्हाण (मुलगा)\n2) लक्ष्मण श्रीकिसन जाधव रा. मावसगव्हाण (मुलगा)\nवरील प्रमाणे झालेली वाटणी ही त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमीनीच्या व्यववस्थापनेच्या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे वडीलांनी त्यांच्या मुलास शेतजमीन वाटुन दिली. यासाठी वाटुन देणार यांचे इतर दोन मुले यांचीदेखील संमती आहे. आजरोजी सदरील वाटुन दिलेल्या शेतजमीनीवर वाटुन घेणार यांचा त्यांनी सां‍गीतल्या प्रमाणे प्रत्येक्ष ताबा आहे. अर्ज, वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्यावरुन क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेण्यात येवुन जाहीर प्रगटन काढण्यात आले.",
  "talathi": "पंडित काकडे"
}
