{
  "village_code": "271900090243320000",
  "village_name": "लोहगांव खु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:04:23Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nस्वतंत्र बोअरवेल\nजमीन मालक राहुल सुभाष मांडे यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, बोअरवेलचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायां‍कित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे लोहगांव खु. शिवारातील ग.नं. 33 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये राहुल सुभाष मांडे यांचा एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंडित काकडे"
}
