{
  "village_code": "271900090243330000",
  "village_name": "ब्रम्हगव्हाण",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:48:52Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nस्वतंत्र विहीर\nजमीन मालक लक्ष्मण गेणु तेजीनकर यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, विहीरीचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायां‍कित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे ब्रम्हगव्हाण शिवारातील ग.नं. 05 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असुन सदर विहीरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये लक्ष्मण गेणु तेजीनकर यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंडित काकडे"
}
