{
  "village_code": "271900090243410000",
  "village_name": "ढाकेफळ",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:34:13Z",
  "surveys": [
    "122/2",
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार:- अनुराधा उद्धव घुगे .\nरा.छ.संभाजीनगर.\nअनुराधा उद्धव घुगे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे ढाकेफळ गट नं. 122/2 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र विहीर घेतली आहे. सदरील विहीरची नोंद अनुराधा उद्धव घुगे यांची एक स्वंतत्र विहीर सातबारा घ्यावी असा अर्ज केल्याने, पंचासमक्ष पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.\nअर्जदार:- उद्धव रामकिसन घुगे\nरा.छ.संभाजीनगर,जि.छ.संभाजीनगर\nयांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे ढाकेफळ गट नं. 122/2 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेल ची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज केल्याने, पंचासमक्ष पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.\nअर्जदार:- प्रणव उद्धव घुगे\nरा.छ.संभाजीनगर,जि.छ.संभाजीनगर.\nयांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे ढाकेफळ गट नं. 126 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेल ची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज केल्याने, पंचासमक्ष पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिता गोपीचंद मुजमुले"
}
