{
  "village_code": "271900090243410000",
  "village_name": "ढाकेफळ",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:34:13Z",
  "surveys": [
    "35/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार:- बाबासाहेब आण्णासाहेब घेगडे.\nरा.चौर्याहत्तर जळगाव,ता.पैठण,जि.छ.संभाजीनगर.\nअर्जदार यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे ढाकेफळ शिवारातील गट नं. 35/3 मध्ये त्यांचे नावे 0 हे 0.80 आर जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेल ची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज,सह पंचनामा दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिता गोपीचंद मुजमुले"
}
