{
  "village_code": "271900090243430000",
  "village_name": "अमरापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:21Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून घेणार :HDFC BANK , पैठण जि छ.संभाजीनगर\nलिहून देणार : प्रसाद संजय शिसोदे ,नंदा संजय शिसोदे,संजय केशवराव शिसोदे.\nरा.पैठण,जि.छ.संभाजीनगर.\nयांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 6597 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन प्रसाद संजय शिसोदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 803887716 दि.25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "अनिता गोपीचंद मुजमुले"
}
