{
  "village_code": "271900090243430000",
  "village_name": "अमरापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:21Z",
  "surveys": [
    "13/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार:- वैभव राजू पोलसाने.\nरा.छ.संभाजीनगर,जि.छ.संभाजीनगर.\nअर्जदार यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे अमरापूर शिवारातील गट नं. 13/1 मध्ये त्यांचे नावे 2 हे .आर जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी शासकीय अनुदानातून एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. सदरील विहिरी ची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज ,आधारकार्ड छायांकित प्रत,प्रतिज्ञापत्र सह पंचनामा दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली, नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिता गोपीचंद मुजमुले"
}
