{
  "village_code": "271900090243480000",
  "village_name": "केसापुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:17Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/05/2026\nअधिकारी : अपरआयुक्त\nआदेश क्रमांक : प्र.क्र.2024/आरओआर/आरईव्ही/सीआर-229\nआदेश दिनांक : 24/02/2026\nआदेशाने-अर्जदार उत्तम शांताराम पवार यांनी 1)मा.अप्पर जिल्हाधिकारी नांदेड कॅम्प औरंगाबाद यांचेकडील संचिका क्र.मजमअ/पुनरनिरीक्षण/कॅम्प औरंगाबाद/सिआर-59/2011 निर्णय दि-08/12/2011 2) मा. उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय पैठण-फुलंब्री यांचे कडील आदेश जा.क्र.2021/एमएएजी/आरओआर/सीआर-09 दि-06/02/2023 3)मा.अप्पर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे कडील आदेश प्र.क्र.2023/अपील/एमएलआरसी/सिआर-68 दि-25/07/2024 4)मा.अप्पर विभागीय आयुक्त क्र.2 छत्रपती संभाजीनगर यांचे कडील आदेश प्र.क्र.2024/आरओआर/आरईव्ही/सीआर-229 दि-24/02/2026 देऊन कळविले कि सदर आदेशांनुसार मौजे केसापुरी ता.पैठण येथील गट नंबर 58 मधील दुय्य्य्म निबंधक पैठण यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 4125 दि 06/08/2010 नुसार राजेंद्र साईनाथ औताडे व सतीश त्रिंबक कन्नर यांचे नावे नोंदविलेला मंजूर फेरफार क्र.899 रद्द करण्यात यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार सदर न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता मौजे केसापुरी येथील गट क्र. 58 मधील फेर क्र. 899 हा तत्कालीन मा. अप्पर जिल्हाधिकारी नांदेड कॅम्प औरंगाबाद यांचेकडील संचिका क्र.मजमअ/पुनरनिरीक्षण/कॅम्प औरंगाबाद/सिआर-59/2011 निर्णय दि-08/12/2011 नुसार रद्द करण्याचे आदेशित केले होते. परंतु सदर निर्णयाची अमल बजावणी झाली नसल्याने सदर न्यायनिर्यानुसार मौजे केसापुरी येथील गट क्र. 58 मधील फेर क्र. 899 रद्द करण्याबाबत अर्जदार यांनी मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय पैठण-फुलंब्री यांच्या न्यायालयात अपिल दाखल केले होते. सदर अपिलात मा. उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री यांनी दि-06/02/2023 रोजी जा.क्र.2021/एमएएजी/आरओआर/सीआर-09 आदेश पारीत करून अपिलार्थी यांचा अपिल अर्ज मंजूर करून पूर्वीचा मा. अप्पर जिल्हाधिकारी नांदेड कॅम्प औरंगाबाद यांचा आदेश कायम ठेवण्यात आला असल्याचा निर्णय दिला असून त्यानंतर सदर निर्णयाचे नाराजीने गैरअर्जदार राजेंद्र साईनाथ औताडे व सतीश त्रिंबक कन्नर यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. मा अप्पर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दि-25/07/2024 रोजी प्र.क्र.2023/अपील/एमएलआरसी/सिआर-68 आदेश पारित करून अपिलार्थीनि दाखल केलेले प्रस्तुत अपील नामंजूर करून मा. उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री यांचा आदेश कायम ठेवण्यात आल्याचा आदेश पारित केला आहे. सदर निर्णयाच्या नाराजीने अर्जदार यांनी मा. अप्पर विभागीय आयुक्त क्र.2 छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात पुनरनिरीक्षण अर्ज दाखल केला असता मा. अप्पर विभागीय आयुक्त क्र.2 छत्रपती संभाजीनगर यांनी दि-24/02/2026 रोजी प्र.क्र.2024/आरओआर/आरईव्ही/सीआर-229 आदेश पारित करून अर्जदार यांचा पुनरनिरीक्षण अर्ज फेटाळण्यात येऊन मा. अप्पर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश कायम ठेवण्यात आले असल्याचे आदेशित केले आहे.\nकरिता सदर 1 ते 4 न्याय निर्णयाप्रमाणे मौजे केसापुरी यथील गट नंबर 58 मधील दुय्यम निबंधक पैठण यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 4125 दि 06/08/2010 अन्वये करण्यात आलेला फेर क्र. 899 रद्द करण्यात येऊन उत्तम शांताराम पवार क्षेत्र 0.40 हे.आर, बाबुराव भिका भुजंग, सुखदेव भिका भुजंग, सुलाबाई मुरलीधर भुजंग शांताबाई साहेबराव भुजंग ए.कु.क क्षेत्र 0.80 हे.आर, दगडू सोना क्षेत्र 0.60 हे.आर, विमलबाई बबन अहिरे, नवनाथ बबन अहिरे, शिवनाथ बबन अहिरे, रुख्मन बाळू वाघ, वैशाली शिवाजी गांगुळे, नितां रामचंद्र सोनवणे, राजन बबन अहिरे, किसन बबन अहिरे ए.कु.क. क्षेत्र 0.80 हे.आर, जैनाबी शेख कादर ए.कु.क क्षेत्र 0.80 हे.आर, राधा फकीरा क्षेत्र 0.60 हे.आर, चंपाबाई मोतीराम भगुरे ए.कु.क क्षेत्र 2.00 हे.आर यांची नावे 7/12 वर पुर्वव्रत करणेस्तव नोंद घेतली फक्त.",
  "talathi": "उमेश उत्‍तमराव साळुंके"
}
