{
  "village_code": "271900090243480000",
  "village_name": "केसापुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:17Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद – जिजाबाई बाबासाहेब मोगल रा. निलजगांव यांनी अर्ज व 100 रु बॉंड वरील शपथपत्र देऊन कळविले कि त्यांनी मौजे केसापुरी शिवारातील गट नं. 43 शेतजमीन आहे. सदर जमिनीत त्यांनी एक विहीर खोदली आहे. सदरील विहीर जिजाबाई बाबासाहेब मोगल यांच्या स्वतंत्र मालकीची असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यात आली फक्त.",
  "talathi": "उमेश उत्‍तमराव साळुंके"
}
