{
  "village_code": "271900090243480000",
  "village_name": "केसापुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:17Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअरवेल नोंद – अर्जदार संतोष दौलत खडके व भगवान दौलत खडके रा. विटखेडा यांनी अर्ज व 100 रुपये बॉंड वरील प्रतिज्ञापत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे केसापुरी शिवारातील गट नंबर 67 मध्ये शेतजमीन आहे. सदर जमिनीत त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदरील बोअरवेल संतोष दौलत खडके व भगवान दौलत खडके यांच्या सामाईक मालकीचा असून सदर वोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून इतर अधिकारात बोरवेलची नोंद घेण्यात आली फक्त.",
  "talathi": "उमेश उत्‍तमराव साळुंके"
}
