{
  "village_code": "271900090243490000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2225,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:36:02Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.70/2026\nआदेश दिनांक : 14/04/2026\nमा. तहसिलदार पैठण यांचे न्यायालयातिल प्रकरण क्र. जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.70/2026 निकाल दि. 14/04/2026 नुसार प्राप्त आदेशाने नोंद घेण्यात येते की, मौजे बाभूळगाव शिवारातील ग.न. 73 चे 7/12 वरील खातेदार छगन कान्हु घुंगडे यांनी वाटणिपत्रा नुसार त्यांच्या नावे असलेली जमीन खालील प्रमाणे आपसात वाटून घेतली.\nवाटणी पत्राने लिहून देणार:- छगन कान्हु घुंगडे यांचे (खाता क्रमांक :-72 )गट/सर्व्हे क्र. 73 क्षेत्र 2.4600 हे.आर.आणि पोटखराब 0.0200 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी\nवाटणी पत्राने लिहून घेणार:- राहुल छगन घुंगडे(खाता क्रमांक :-2571) गट/सर्व्हे क्र. 73 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर आणि पोटखराब 0.0000 हे.आर.यांना वरील आदेशानुसार जमीन आपसात वाटून घेतले आहे करिता नोंद घेण्यात आली. नोंद पुढील निर्णयास्तव सादर",
  "talathi": "चंद्रकांत भगवानराव काळे"
}
