{
  "village_code": "271900090243500000",
  "village_name": "चितेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5024,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:23:04Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा चितेगाव ता. पैठण जि. छ. संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : धोंडीराम जगंन्नाथ गिधाने ,साईनाथ जगंन्नाथ गिधाने रा. चितेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11907-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 2.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम जगंन्नाथ गिधाने ,साईनाथ जगंन्नाथ गिधाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत भगवानराव काळे"
}
