{
  "village_code": "271900090243500000",
  "village_name": "चितेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:23:04Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहीर नोंद\nविहीर एक स्वतंत्र संभाजी कडुबाळ जाधव यांचा मौजे चितेगांव ता.पैठण शिवारातील गट क्रमांक 92 मधील खातेदार संभाजी कडुबाळ जाधव यांनी तलाठी साझा चितेगाव यांचे कडे अर्ज दिलेवरून जायमोक्यावर पंचलोक मंडळी यांना बोलावुन पंचनामा करण्यात आला. पंचानी सांगितले की सदर विहीर हा श्री संभाजी कडुबाळ जाधव यांचा विहीर स्वतंत्र आहे. त्यात इतर कोणाचा ही हक्क नाही. करिता अर्ज व पंचनामा आणि शपथपत्रा आधारे विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रकांत भगवानराव काळे"
}
